23 Apr 2026
ग्रामपंचायत खडका/पांढरघाटी येथील सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते कि, आपल्या खडका/पांढरघाटी ग्रामपंचायतीची विशेष सभा दिनांक २४/०४/२०२६ रोज शुक्रवारला सकाळी १०.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय खडका/पांढरघाटी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्वत्र ग्रा